शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा फायदा घेतला तर दुष्काळ पुसेल : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:44 IST

म्हसवड : ‘माण-खटावमधील शेतकऱ्यांवरील दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया विविध योजनांचा फायदा येथील शेतकºयांनी घेतला ...

म्हसवड : ‘माण-खटावमधील शेतकऱ्यांवरील दुष्काळी शिक्का पुसण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया विविध योजनांचा फायदा येथील शेतकºयांनी घेतला तर हा शिक्का पुसण्यास निश्चितच मदत होईल. या खात्यांतर्गत राबविल्या जाणाºया योजनांमध्ये महिलांना प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही मंत्री महादेव जानकर यांनी दिली.म्हसवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पशुसंवर्धन विभाग माणच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक बँकेच्या मदतीतून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प शेळी एक उच्च मूल्यवर्धित व्यवसाय अंतर्गत बोकड मेळावा पार पडला.मंत्री जानकर म्हणाले, ‘मागेल त्याला पशुधनासाठी योजना देण्यासाठी १५ कोटींची तरतूद राज्य शासनाने केली आहे. सर्व योजना आॅनलाईन असल्याने मध्यस्थांची दलाली बंद करण्यात यश आले आहे. तर सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. पशुखात्याला नुकताच केंद्रातून ७५ कोटींचा निधी मंजूर करून आणलाय. दुष्काळी भागातील शेतकºयांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी व शेतकºयाचा माल साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज साखळी माण तालुक्यात निर्माण करणार आहे. शासनाच्या विविध योजना शेतकºयांच्या हिताच्या आणल्या आहेत. देशी गायीलाही सबसिडीत आणले आहे. पूर्वी जर्सी गाय सबसिडीत होत्या. प्रत्येक शेतकºयांनी देशी खिलार गाय पाळावी. राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकºयाचा मुलगा उद्योगपती करायचाय. शेतकºयांना मागेल त्याला शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय करावा.’